शेतीच्या जुन्या वादातून दोन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नारायणपूर (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार आरोपींवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧