जीटीएलने शहरात सुरक्षित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी विविध कामांना सुरुवात केली आहे. सुमारे तीस कोटी रुपये खर्चाची ही कामे तीन महिने सुरू राहणार असून या कालावधीत वेळोवेळी वीज पुरवठा बंद केला जाणार आहे.
↧