अवैधपणे गुटखा विकणाऱ्याला पैठण पोलिसांनी थेट औरंगाबाद शहरातून अटक केली. त्याच्या घरातून एक लाख ८५ हजाराचा गुटखा जप्त करून गुटख्याची ठोक विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली.
↧