नशिबवान मोबाइल क्रमांकाला लाखो पौंडचे बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून एका महिलेला ५२ हजार रुपयांच्या गंडा घालणाऱ्या नायजेरियन आरोपीला लोहमार्ग कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
↧