दूध खरेदीचा दर २० रुपये प्रति लिटर तर, वरकड खर्च साडेतीन रुपये (प्रति लिटर) करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष माजीमंत्री हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे.
↧