गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात परळी येथील डॉ. सरस्वती सुदाम मुंडे हिचा अंबाजोगाई सेशन कोर्टाने मंजूर केलेला जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी रद्दबातल केला; डॉ. सुदाम एकनाथ मुंडे यांचे अपिलही फेटाळून लावले.
↧