औरंगाबाद महापालिकेने २०१३-१४ साठी २८५ कोटी रुपयांचे वाढीव अर्थसंकल्प मंजूर केला. या वाढीव अंदाजपत्रकाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
↧