महापालिकेला रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने एक रुपयाही दिला नाही. सरकारने २००५-०६ मध्ये मराठवाडा पॅकेजच्या अंतर्गत पालिकेला रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये दिले होते, त्यानंतर आतापर्यंत एक रुपयाही दिला नाही, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी दिली.
↧