शहरातील रस्त्यांची कामे करायची आहेत हे आता पक्के ठरले आहे, असा निर्धार पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘रस्त्यांच्या कामासाठी पालिकेचे उत्पन्नही आम्ही वाढवणार आहोत व कमी व्याजाचे कर्जही काढणार आहोत.’
↧