आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला आपापल्या मतदारसंघातून आघाडी मिळाली तरच, पुढे विधानसभा निवडणुकीसाठीचे तिकिट कायम राहणार आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा फॉर्म्युला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकात वापरला आहे.
↧