सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाचे आठ आणि नऊ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवात मंजूषा पाटील व डॉ. शशांक मक्तेदार यांचे शास्त्रीय गायन, पं. प्रभाकर धाकडे यांचे व्हायोलिनवादन आणि ऐनोद्दिन वारसी यांचे बासरीवादन होणार आहे.
↧