फार्सिकल कॉमेडीची खास गुंफण असलेल्या ‘घोळात घोळ 3 नाटकाच्या प्रयोगाला रसिकांनी विशेष प्रतिसाद दिला. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकाराम नाट्यगृहात सोमवारी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
↧