मोफत पाणी... वाट बघा
महापालिकेची तोट्यात असलेली पाणीपुरवठा योजना मोफत पाणी पुरवठा करण्याच्या कल्पनेपासून कोसो दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पन्नास टक्के तोटा सहन करून नागरिकांना मोफत पाणी देणे शक्य नाही, असे मत पालिकेचे...
View Articleसाखर निविदांचा पहिला अनुभव ‘कडू’
रेशन दुकानांवर विक्रीसाठी लेव्हीची साखर बंद करून खुल्या बाजारातून साखर खरेदीचा निर्णय सरकारने घेतला, मात्र साखर पुरवठ्याच्या निवादांकडे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ठेकेदारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे...
View Articleमतदार नोंदणीची पुन्हा एक मोहीम
जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यामुळे १४ जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर केल्यानंतर राज्यात पुन्हा एक मतदार नोंदणी मोहीम सुरू...
View Articleफार्सिकल नाटकाला रसिकांची गर्दी
फार्सिकल कॉमेडीची खास गुंफण असलेल्या ‘घोळात घोळ 3 नाटकाच्या प्रयोगाला रसिकांनी विशेष प्रतिसाद दिला. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकाराम नाट्यगृहात सोमवारी या नाटकाचा प्रयोग आयोजित...
View Articleयुवा महोत्सवाला देखणे स्वरूप
नव्या युवा धोरणानुसार राज्य सरकारने जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवरील युवक महोत्सवाचे आयोजन प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.
View Articleमल्टिप्लेक्सचा बोलबाला
मोठ्या शहरात मल्टिप्लेक्सचा व्यवसाय वाढल्यानंतर लहान शहरातही मल्टिप्लेक्स कल्चर जोर धरीत आहे. लहान शहरातील प्रेक्षकांना आर्थिक मर्यादा असल्यामुळे मल्टिप्लेक्स कल्चर वाढणार नसल्याची चर्चा होती.
View Articleज्ञानज्योतीच्या कार्याला उजाळा
'अस्पृश्यांच्या वस्तीतील प्लेगग्रस्त पांडुरंगाची सेवा करता-करता आपणही या जीवघेण्या आजारास बळी पडलो. जीवनाच्या अंतिम समयी आठवणींच्या हिंदोळ्यात स्वतःस वाहून घेतले व आठवले ते संपूर्ण जीवन.'
View Articleग्लॅमरवर भाळू नका
चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे असल्यास ग्लॅमरला न भाळता आपली योग्यता पाहूनच या क्षेत्रात पाऊल टाकावे. आपल्यात अभिनय क्षमता असेल तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी केले.
View Articleतीस लोककलांचा आविष्कार
गेल्या ४५ वर्षांपासून लोककला क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ शाहीर सुखदेव खोमणे यांचा विशेष कार्यक्रम शनिवार, ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
View Articleशेलापागोटे ऐकताच हास्य फुलले
देवगिरी महाविद्यालयात आयोजित ‘फुलोरा’ महोत्सवात ‘कथा भेटली कवितेला’ या बहारदार कार्यक्रमात मान्यवरांसह विद्यार्थी रममाण झाले होते. विनोदी आणि अंतर्मुख कवितांनी कार्यक्रम लक्षणीय ठरला. दर्जेदार...
View Articleबाजे मुरलिया...
गाण्यांचे बोल कानावर न पडता केवळ वाद्यवृंदावरील धून ऐकणे रसिक पसंत करू लागले आहेत. त्यामुळे वाद्यांवर आधारित कार्यक्रमांची रेलचेल सध्या औरंगाबादेत वाढली आहे. त्यातल्या त्यात बासरी (वेणू) वर आधारित...
View Articleसामाजिक बांधिलकीची ‘लावण्यसंध्या’
नृत्यातील नजाकत आणि मुद्राभिनयातून लखन भद्रे या कलावंताने लावणीतून रसिकांना भुरळ घातली आहे. परळीत नुकताच त्याचा ‘लावण्यसंध्या’ कार्यक्रम झाला. या माध्यमातून जमा झालेले दीड लाख रुपये अंध मुलीच्या...
View Articleखुलताबाद दर्गाह कमिटीला १० हजारांची कॉस्ट
खुलताबाद येथील उरूसाच्या वेळी येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा देण्याबाबत नवीन योजना तयार करण्याच्या निर्णयाच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात दर्गाह कमिटीचा पुर्नविलोकन आक्षेप अर्ज मुंबई उच्च...
View Articleविनापरवनागी खोदकाम : १३ जणांविरोधात गुन्हा
नगर पालिकेची परवानगी न घेता गौतम बुद्ध पुतळ्याजवळ आर. सी. सी. कॉलम टाकण्यासाठी खड्डे खोदल्याबदद्ल शहर पोलीस ठाण्यात १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळींनी आंबेडकर नगरमधील पुतळ्याजवळ...
View Article‘संत एकनाथ'वरून आमदारांचे राजकारण
‘संत एकनाथ साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे आमदार संजय वाघाचौरेच आता कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी यांचे विविध प्रश्न व कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढून...
View Articleफ्रेंडशिप क्लबकडून तरुणाला गंडा
फ्रेंडशिप क्लबचे मेंबर झाल्यानंतर पार्टटाइम पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तरुणाला हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleझेडपीत ४ फोन ६ महिन्यांपासून बंद
मिनी मंत्रालयातील दूरध्वनी व्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून पुरती कोलमडलेली आहे. तत्कालीन सीइओंनी आदेश देऊन बिल भरण्यासाठी अनेक विभागांकडून विलंब होत असल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. चार...
View Article७ दिवसांत ३ मंगळसूत्र लंपास
नववर्षाचा पहिला आठवडा मंगळसूत्र चोरांसाठी चांगला राहीला आहे. सात दिवसांत तीन मंगळसूत्र पळवून चोरट्यांनी आगामी वर्षाची सुरुवात केली आहे.
View Article‘कॅन्सर’ला ६२ कोटी रुपये मिळणार
मराठवाड्यात नव्हे तर देशातील पहिले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात आणखी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. प्रशासनाने राज्य सरकारकडे ६२ कोटींचा सेकंड...
View Articleराष्ट्रीय महामार्ग पेचात
विकास आराखड्यातील रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यास सिडकोने नकार दिला आहे. त्याचबरोबर रिंग रोड प्रस्तावित आराखड्याऐवजी शहराच्या आणखी दूरवरून नेण्यात यावा, असा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव...
View Article