नगर पालिकेची परवानगी न घेता गौतम बुद्ध पुतळ्याजवळ आर. सी. सी. कॉलम टाकण्यासाठी खड्डे खोदल्याबदद्ल शहर पोलीस ठाण्यात १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळींनी आंबेडकर नगरमधील पुतळ्याजवळ बांधकाम साहित्य आणून टाकले होते.
↧