खुलताबाद येथील उरूसाच्या वेळी येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा देण्याबाबत नवीन योजना तयार करण्याच्या निर्णयाच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात दर्गाह कमिटीचा पुर्नविलोकन आक्षेप अर्ज मुंबई उच्च न्यायलयाने नामंजूर केला असून, दहा हजारांची कॉस्ट लावण्याचा निर्णय दिला आहे.
↧