फ्रेंडशिप क्लबचे मेंबर झाल्यानंतर पार्टटाइम पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तरुणाला हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧