मिनी मंत्रालयातील दूरध्वनी व्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून पुरती कोलमडलेली आहे. तत्कालीन सीइओंनी आदेश देऊन बिल भरण्यासाठी अनेक विभागांकडून विलंब होत असल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. चार विभागांच्या नावावर असलेले टेलिफोन बिल न भरल्याने बंद आहेत.
↧