$ 0 0 नववर्षाचा पहिला आठवडा मंगळसूत्र चोरांसाठी चांगला राहीला आहे. सात दिवसांत तीन मंगळसूत्र पळवून चोरट्यांनी आगामी वर्षाची सुरुवात केली आहे.