Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

जखम हातभर, मलम बोटभर

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. एकट्या जालना रोडसाठीच हा निधी अपुरा आहे. तिथे अन्य रस्त्यांची मलमपट्टी कशी होणार, हा प्रश्न आहे. जालना रस्त्यावरील टप्प्याल डागडुजीसाठी मंजूर निधीतूनही केवळ ३० टक्केच रक्कम प्राप्त झाली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles