Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजवा

$
0
0
शहरातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजवा, पॅचवर्कसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करा व त्याला स्थायी समितीची मंजुरी घ्या, असे आदेश सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>