जनमानसामध्ये स्वच्छ प्रतीमा असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याचा आम आदमी पक्षाचा राज्यातील प्रयत्न फसला आहे. बीडमधील जिल्हाधिकारीपदाच्या कारर्किदीमध्ये गाजलेल्या सुनील केंद्रेकर यांच्यासमोर आम आदमी पक्षाने उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला होता.
↧