ढील दे रे भैया... असे गाणे गुणगुणत रंगीबेरीगी पतंगाची आज आकाशात उंच उंच उडण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा एक ना अनेक रंगांनी अवघे आकाशच पतंगांनी व्यापले. तरुण-तरुणींसह आबालवृद्धही पंतग उडविण्यात आणि काटाकाटी करण्यात दंग झाले होते.
↧