वसंतराव नाईक चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी काही टक्के रक्कमही प्राप्त झाली नाही.
↧