औरंगाबादेत येणाऱ्या ‘व्हीआयपीं’ना विमानतळावरून सरकारी विश्रामगृह किंवा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाताना आरामदायी फिल यावा म्हणून तयार केलेल्या व्हीआयपी रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे.
↧