Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

दोन्ही बसस्टँडची दुरुस्ती वेटिंगवर

$
0
0
मराठवाड्याची व पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थनक व सिडको बससथानकाची दुरवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी मिळालेला निधीही लालफीतीत अडकल्यामुळे दुरूस्ती वेटिंगवर आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>