Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

डावे-पुरोगामी आमने-सामने येणार?

$
0
0
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव जिल्हा कौन्सिलने घेतला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने कष्टकऱ्यांचे नेते व समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष लोमटे यांच्यासमोर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>