शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या कामात तीन कोटींची अक्षरशः माती झाली आहे. पॅचवर्कच्या नावाखाली काळी माती व मुरूम टाकलेले खड्डे सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे पॅचवर्कच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.
↧