गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेट देयकांचा भरणा न केल्यामुळे जिल्हा परिषदेची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील विद्युत देयके, दूरध्वनी आणि इंटरनेट देयके विभागप्रमुखांनी विहित मुदतीत भरावीत असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी दिले आहेत.
↧