डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचा-यांसाठी तीन वर्षांनंतर बदलीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
↧