शहरात तीन वर्षांत झालेल्या पॅचवर्कच्या कामाची चौकशी करण्यासाठी मुख्य लेखापरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या आज शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
↧