डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात, परीक्षा विभागाचे काम हे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते. यामुळे या विभागाला हक्काची माणसं द्या अशी नेहमीच मागणी संबंधित विभागाकडून होत होती.
↧