मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचा चौफेर विकास कसा व्हावा, शहराच्या भविष्याबद्दल एक साधकबाधक चर्चा होऊन उद्याचे औरंगाबाद कसे असावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने हाती घेतलेल्या 'औरंगाबाद रायझिंग' या उपक्रमाला शुक्रवारी भरभरून दाद मिळाली.
↧