ओबीसी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करू नये, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीची सक्ती करणारा जीआर रद्द करावा यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी भटके विमुक्त संघर्ष समितीने दिली आहे.
↧