राजकीय कार्यक्षेत्र नांदेड असतानाही पैठणशी केवळ जन्माचे नाते असल्याने, या परिसराचा विकास करण्यासाठी जायकवाडीसारखा महाप्रकल्प पैठणमध्ये आणणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. शंकरराव चव्हाण यांची रविवारी राज्यात सगळीकडे जयंती साजरी करण्यात आली, मात्र पैठण शहर काँग्रेस पक्षाला त्यांची जयंती साजरा करण्याचा विसर पडला.
↧