मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात रुग्णांच्या सोयीसाठी सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. याचे काम सुरू झाले असून, दोन महिन्यात या यंत्रणेचे २०० कनेक्शन बसविले जातील.
↧