सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यास त्यांना निलंबीत करण्याबाबतचे महापौरांनी सर्वच नगरसेवकांना दिलेले पत्र आज गुरूवारी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेतच फाडून टाकले. अशा प्रकारची दादागिरी सहन करणार नाही अशा घोषणा त्यांनी दिल्या.
↧