‘येत्या वर्षात निवडणुका होत असून भांडवलदार पक्ष दलित मतांची खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतात. दलित व ओबीसींनी स्वाभिमान जागृत ठेऊन मतांची विक्री करू नये,’ असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते रमेशभाई खंडागळे यांनी केले.
↧