‘स्थानिक संस्था कर विभागाच्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यात आले आहे. त्यात अनेक त्रुटी निघाल्या आहेत. त्रुटींचा अनुपालन अहवाल तत्काळ सादर करा,’ असे पत्र स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी उपायुक्त तथा एलबीटीचे विभागप्रमुख यांना दिले आहे.
↧