अरे देवा, आता मुंबईला जायचं कसं ?
नाशिकजवळील घोटी येथे आज सकाळी मंगला एक्सप्रेस घसरून भीषण अपघात झाला.
View Articleआला अन्नसुरक्षेचा गहू आला...
केंद्र शासनाने अन्न सुरक्षेचा विधेयक देशाच्या संसदेत पास केला आहे. या अंतर्गत दोन महिन्याचा गहु साठवूण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
View Articleफूलशेतीचा ‘गंध’ उडाला
जिल्ह्यात फूलशेतीचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून केवळ ४० हेक्टरवर फूलशेती शिल्लक आहे. फूल विक्रीसाठी मध्यस्थांचा अभाव आणि कृषी विभागाच्या योजनांची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे पाठ फिरवली...
View ArticleCM दौ-यावर आंदोलनांचे सावट
उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव द्यावा आणि दराची निश्चिती करूनच लातुरात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
View Articleरेल्वे सर्वेक्षणातून पैठण बाद
सोलापूर ते जळगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणातून पैठणला बाद करण्यात आले आहे. मध्यरेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात सोलापूर ते जळगाव या रेल्वेमार्गाचे जालना येथून एकच सर्वेक्षण करण्यात आले असल्याची...
View Articleकुंडात बुडून चौघांचा मृत्यू
माहूर गडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलेल्या चार भाविकांचा मातृतीर्थ कुंडात बुडाल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ही दुर्घटना घडली. मृतामध्ये आई, मुलगा, विवाहित मुलगी व नातीचा...
View ArticleGAD कडून शिक्षकांच्या कामांना खोडा
जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची विविध प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
View Articleसुधारित पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावाला विरोध
पाणीपुरवठा विभागांतर्गत मनूर (ता.वैजापूर) येथील मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाला शनिवारी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला.
View Article‘पदवीधर मतदारांची दुबार नावे वगळा’
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमधील दुबार नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
View Articleकारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा होणार विकास
गारखेडा भागातील वॉर्ड क्रमांक ८४मधील नाथ प्रांगणाजवळ असलेल्या कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
View Articleबजेटसंदर्भात शासन दरबारी सुनावणी
पालिकेच्या वाढीव १९९.३८ कोटींच्या बजेटच्या संदर्भात शासन दरबारी सुनावणी झाल्याची माहिती मिळाली आहे. शासनाने वाढीव बजेटला ‘स्टे’ दिल्याचीही चर्चा आहे.
View Articleकृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मानापमान नाट्य
खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शन व अखंड हरिनाम सप्ताहात राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मानापमान नाट्य रंगले.
View Articleदंगल प्रकरणातील ९२ जणांवरील खटले मागे
औरंगाबाद शहरात सहा डिसेंबर १९९९ रोजी उसळलेल्या दंगलीतील ९२ जणांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य शासनाचा विनंती अर्ज मान्य कोर्टाने मान्य केला आहे.
View Articleअखेर रंगीत निमंत्रणपत्रिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाची रंगीत निमंत्रणपत्रिका अखेर शनिवारी आली. पालिका प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांनी फोल्डिंगच्या आकारातील रंगीत पत्रिका काढणे भाग पडले.
View Articleमद्यपीने पत्नीस पेटविले
मद्यपीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. विश्रांतीनगर भागात शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली असून जिवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी आरोपी सुभाष बनकर विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये...
View Articleपाणी आले पण... पातळीत घट
जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागाच्या धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी प्रकल्पात येण्यास सुरुवात झाली आहे.
View Articleपैसे भरण्यास खदानधारक तयार
जिल्हा प्रशासनाने रॉयल्टीच्या प्रश्नावरून स्टोन क्रशर आणि खदानींना सील ठोकले आहे. खदानधारक पैसे भरण्यास तयार आहेत.
View Articleसभेत शेतकरी संघटनेची निदर्शने
उसाला साडेतीन हजार रुपये भाव दिलाच पाहिजे, अशा घोषणा देऊन शेतकरी संघटनेच्या, तर ‘इंदू मिलची जागा ताब्यात द्या’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काम झालेच पाहिजे,’ अशा घोषणा पँथर संघर्ष संघटनेच्या...
View Articleऊस दरासाठी पंतप्रधानांची भेट घेणार
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांचे आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ घेऊन पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री...
View Articleसंधीच्या शोधात तरुणाई
केंद्रीय युवक महोत्सवातील सप्तरंगी कलाविष्कार पाहताना मराठवाड्यातील अस्सल प्रतिभेची चुणूक दिसते. तीन दिवसांच्या उत्सवानंतर कलांचा आणि कलाकारांचा विसर पडेल, तो थेट पुढील वर्षांपर्यंत. म्हणूनच या अस्सल...
View Article