वेडसर महिलेवर कारवाईची मागणी
गुलमंडी, दिवाण देवडी भागात नागरिकांना त्रास देणाऱ्या मनोरुग्ण महिलेवर कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी सिटीचौक पोलिसांकडे केली. या महिलेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
View Articleमोंढा नाका येथे भुयारी मार्ग अशक्य
इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार हायवेवर भुयारी मार्ग तयार करता येत नाही, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने निधी दिल्यास अमरप्रीत चौकापासून...
View Articleपेट्रोल पंप आज राहणार बंद
शहरात पेट्रोल डिजेल खरेदीवर शासनाने अतिरिक्त व्हॅट आकारणी केली आहे. शहरातून पेट्रोल डिजेल खरेदी घटल्याने, याचा परिणाम शहरातील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर झाला आहे.
View Articleडोंगरकाप्यांवर कारवाईची मागणी
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखावा व डोंगरकाप्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पर्यावरण समितीच्या सदस्यांनी केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समितीची बैठक झाली.
View Articleमहापौरांचे खासदारांवर शरसंधान
महापौर व सभागृहनेत्यांनीआज मंगळवारी थेट खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरच सरसंधान साधले आहे. काही ठराविक नेते अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावतात, त्यामुळे अधिकारी मुख्यालयात रहात नाहीत.
View Articleविद्यापीठ टेंडर प्रक्रियेवर शंका
विद्यापीठाच्या परीक्षाप्रक्रियेसाठी काढण्यात येणाऱ्या टेंडर प्रक्रिया शंकेच्या भोवऱ्यात सापडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठात परीक्षेच्या संदर्भातील...
View Articleवेरूळ महोत्सव यंदा होणारच
दोन वर्षांपासून रडखडलेल्या वेरूळ अजिंठा महोत्सव यंदा घेण्यात येणार आहे. शहराच्या ऐतिहासिक सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या महोत्सवाचे आयोजन जानेवारी अखेरच्या आठवड्यात करण्यात येणार...
View Articleअधिकारी ‘रडार’वर
एसटी विभागात नोकरी लावण्यासाठी एका उमेदवाराला खाते क्रमांकाचा एसएमएस पाठविणाऱ्या निलंबित एसटी कर्मचारी डी. के. हिवराळे याची चौकशी सुरू करण्यात आली.
View Articleकारवाईत मंडळ ‘थंड’च
पॉलिटेक्निक पेपरफुटी प्रकरणानंतर गुन्हा दाखल करण्याव्यतिरीक्त मंडळाने आपल्या स्तरावर ठोस कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. पेपरफुटीचे रोज नवेऱ्नवे पैलू समोर येत आहेत; तसेच प्रश्नपत्रिकेला...
View Articleस्टोन क्रशर, खदान मालकांना मिळणार तात्पुरती परवानगी
दंडाची रक्कम वाढवून वाहतुकीसाठी स्टोन क्रशर व खदान मालकांना पास देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जाहीर केला. स्टोन क्रशर व खदानमालकांची बैठक जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या...
View Articleग्रामीण पोलिसांचे ‘मिशन ऑल आउट’
गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी हाती घेतलेल्या मिशन ऑल आउट अंतर्गत सोमवारी रात्री पैठण, बिडकीन परिसरात कोबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते.
View Articleआपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडणार
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनानंतर जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही बंधाऱ्याच्या...
View Articleपावसाचा फटका; मक्याचे नुकसान
सोमवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिल्याने बाजार आवारातील सुमारे एक हजार क्विंटलपेक्षा जास्त मक्याचे नुकसान झाले आहे. माल काही प्रमाणात काळाही पडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांत हा दुसरा...
View Articleझाड पडून म्हैस दगावली
सोमवारी रात्री बेमोसमी पावसाने खुलताबाद तालुक्यात जोरदार हजेरी लावली . पावसाच्या तडाख्यात झाड अंगावर पडल्याने तिसगाव येथील साहेबराव मांगू राठोड यांची म्हैस दगावली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ .आर. एम. इंगळे...
View Articleकन्नड तालुक्यातील ऊसतोड मजुरांचे हाल
सोमवारी रात्री झाल्यामुळे तालुक्यात कापूस, मका, गहू, तुरीचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे कारखाना परिसर, टापरगाव, हतनूर शिवारातील ऊसतोड मजुरांचे हाल झाले.
View Articleमोदींच्या सभेसाठी लाखावर कार्यकर्ते
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी मराठवाड्यातून एक लाखाहून अधिक कार्यकर्ते जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सहा विशेष...
View Articleमराठवाड्यात आणखी पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होऊन येत्या ४८ तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहराला सोमवारी...
View Articleउद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई योग्यच
पक्षावर किंवा पक्ष नेतृत्वावर टीका करून कुणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जात असेल तर त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेली कारवाई योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे...
View Articleपेपर जाळल्याचा पुरावा सापडेना
पॉलिटेक्निकच्या पेपर चोरल्यानंतर जाळल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. मात्र, त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे पेपर जाळण्याच्या विषयावर सांशकता निर्माण झाली आहे.
View Article‘सीएम’कडून भ्रष्टाचाराची पाठराखण
‘‘आदर्श’ घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत,’ असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या...
View Article