अभियंत्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खात्यातील सहायक अभियंत्यांच्या सेवानियमांना दिलेले आव्हान सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. त्यामुळे राज्यातील २१४७ सहायक अभियंत्यांना दिलासा मिळाला आहे.
View Articleक्वार्टर्सचे भाडे कर्मचा-यांच्या खिशात
पालिका कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सच्या भाड्याची काही कर्मचाऱ्यांकडून परस्पर वसुली केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या तिजोरीला ओहोटी लागून, या कर्मचाऱ्यांचे खिसे फुगू लागले आहेत.
View Articleशिक्षकांचा ‘६२-६५’ला विरोध
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षांहून ६५ करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. नव्याने सुरू करायच्या वैद्यकीय...
View Articleशेतक-यांत चिंता; तर गृहिणींमध्ये समाधान
यंदा खरीप हंगामाच्या वेळी कांद्याला चांलाग दर मिळाल्यामुळे मध्यंतरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, सध्या होत असलेल्या कांदा दरातील सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे,...
View Articleवाळूची ओव्हरलोड वाहतूक
अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पैठण-औरंगाबाद रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
View Articleअण्णांच्या समर्थनार्थ पैठणमध्ये उपोषण
जनलोकपाल बिल मंजूर करावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ रविवारी पैठण येथे अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या...
View Articleरापेयोच्या कामाचा गैरप्रकार थांबवावा
टुणकी (ता.वैजापूर) येथे एकाच कामाचा दोन योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे निधीचा गैरव्यवहार करण्याचे काम सुरू आहे. याविषयी वेळोवेळी तक्रार करूनही कोणतेच पाऊल प्रशासनाने उचललेले नाही.
View Articleसहकारी संस्था निवडणुका वर्षभर लांबणीवर
डिसेंबर २०१३ अखेर मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणूका आता वर्षभर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संस्थानवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांसहीत गाव पुढाऱ्यांना ही नुतन वर्षाचा भेटच आहे.
View Articleसहस्रकुंड धबधब्यात पडून दोघांचा मृत्यू
हिमायतनगर धबधबा पाहण्यासाठी आलेल्या आदिलाबाद जिल्ह्यातील दोन पर्यटक युवकांचा सहस्रकुंड धबधब्याच्या धारेतून खाली कोसळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
View Articleगट अधिका-यांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा
माहूर तालुक्यात पाणंद रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी व्ही.यु. सुरोसे यांच्यासह सहा जणांविरुद्ध सिंदखेड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
View Articleगंगापूर पोटनिवडणुकीत ६३.३९ टक्के मतदान
गंगापूर नगर परिषदेच्याप्रभाग क्रमांक चारमधील अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत रविवारी ६३.३९ टक्के मतदान झाले.
View Articleजीप पळविणारा परप्रांतीय चोरटा जेरबंद
झायलो जीप चोरणारा परप्रांतीय चोरट्याला चिंचोलीच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात खुलताबाद पोलिसांना यश आले. जीपमध्ये बसलेल्या चिंचोली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हिरालाल राजपूत यांची सून...
View Articleपवारांनी टोचले सरकारचे कान
‘महिको कंपनीचे काम थांबवण्याचा आणि खटला दाखल करण्याचा ‘आधुनिक विचार’ राज्य सरकार करीत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी उद्योगांना प्रोत्साहीत करण्याची भूमिका शासनाने घ्यावी. उद्योगांत अडथळा आणण्याचे काम...
View Articleमालधक्क्यावर उतरला १७ हजार टन गहू
सर्वसामान्यांना अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा कायद्याच्या पुर्ततेसाठी गेल्या दीड महिन्यांपासून औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर गहू येत आहे. गेल्या दीड महिन्यात नऊ रेल्वेने सुमारे १७ हजार टन...
View Articleदहा दर्गा परिसरांच्या विकासाचा प्रस्ताव
औरंगाबादसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दर्ग्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत करण्यासाठी विभागातील दहा दर्गाच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे सादर...
View Articleरिक्षांच्या रद्द परवाने नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरची डेडलाइन
अॅटो रिक्षा परवाने रद्द झाल्यानंतरही, या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी वेळेच बंधन नसल्यामुळे अनेक रिक्षा परवाने रद्द होऊनही अशी रिक्षा रस्त्यांवर प्रवाशी वाहतूक करत आहेत. अशा रिक्षांच्या प्रवाशी...
View Article'जेईई'त मराठी टक्क्यासाठी एमकेसीएलचा पुढाकार
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून जेईई (मेन) ही एकच परीक्षा होणार आहे. परीक्षेत महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत. यासाठी एमकेसीएलने पुढाकार घेतला असून परीक्षेबाबत...
View Articleगुन्हेगार सच्या होता अनेक गुन्ह्यांत वाँटेड
वाळूज पोलिसांनी पकडलेला कुख्यात दरोडेखोर सच्या उर्फ सचिन काळे हा सिडको एमआयडीसी व क्रांती चौक पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये वाँटेड आहे. गुजरात राज्यातही पोलिसाच्या खून प्रकरणात सचिन सहआरोपी असल्याची...
View Articleप्लास्टिक सर्जरी शिबिरात ७०० रुग्णांची तपासणी
लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा, महात्मा गांधी मिशन रिसर्च सेंटर आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्यावतीने आयोजित डॉ. शरदकुमार दीक्षित स्मृतीप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला...
View Article'पुरातत्त्व'च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लोकसभेत
केंद्रीय पुरातत्व विभागातील १७० रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांसाठी विभागीय कार्यालयांना पुरेशी रक्कम द्यावी, यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत विषय उपस्थित केला होता. केंद्रीय...
View Article