नृत्यातील नजाकत आणि मुद्राभिनयातून लखन भद्रे या कलावंताने लावणीतून रसिकांना भुरळ घातली आहे. परळीत नुकताच त्याचा ‘लावण्यसंध्या’ कार्यक्रम झाला. या माध्यमातून जमा झालेले दीड लाख रुपये अंध मुलीच्या उपचारासाठी दिले आहेत.
↧