महिलांना न्याय, सन्मानाच्या बाताच
‘राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांच्या मतावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही पुरुषाने मत व्यक्त केले नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत नुसत्याच महिलांना स्थान, सन्मान देण्याच्या गोष्टी...
View Articleविद्यापीठाची वेबसाइट हँग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-३’साठी (पीएचडी पूर्व परीक्षा) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी दिवभर वेबसाइट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
View Articleकुपोषणाचे संकट गहिरे
राज्यातील ग्रामीण भागातून कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांचे जाळे पसरविले आहे. मात्र, या अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या व मदतनीस यांनी रास्त मागण्यांसाठी...
View Articleपर्यटन नकाशातही केले हात ओले
वरकमाईच्या मागे लागलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी, शहरासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यटन नकाशातही वरकमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या छापण्यात आलेल्या...
View Articleऔरंगाबादकर अतिसहनशील
औरंगाबादचे नागरिक अतिसहनशील असून अतिसहनशीलता कधी कधी घातक असते असे मत पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केले. पत्रकार भवनात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मिट द प्रेस कार्यक्रमात राष्ट्रपती पदक...
View Articleसराफा दुकान चोरी : ४ आरोपींना अटक
सराफा मार्केटमधून भरदिवसा चोरी करून फरार होणाऱ्या चार आरोपींना अखेर इतवारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक आरोपी अजून एक फरार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोर्टात उपस्थित केले जाणार आहे.
View Articleलाचप्रकरणी अधिका-याचे निलंबन
परभणी महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रभारी प्रशासन अधिकारी ज्योती कुलकर्णी यांना १३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबित केले आहे. शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, यासाठी त्यांनी लाच...
View Articleगायींना घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
आंध्र प्रदेशात धर्माबादमार्गे कत्तलखान्यासाठी तेरा गायी घेऊन जात असलेला टेम्पो धर्माबाद येथील हिंदुत्ववादी संघटनेने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. टेम्पोमध्ये १३ गायी व एक म्हैस अशी एकूण १४ जनावरे...
View Articleअपहारप्रकरणी लिपिक निलंबित
लोहा महावितरण कंपनीतील कनिष्ठ लिपिक नागोराव भीमराव पैठणे यांचे पैशांच्या अपहार प्रकरणी निलंबित करण्यात आले. कृषी योजनेतील थकित वीज बिलाचा शेतकऱ्यांनी केलेला भरणा त्या पैशातील रकमेचा अपहर केल्याप्रकरणी...
View Articleभ्रष्टाचाराविरोधात हजारेंचा मार्चपासून देशभर दौरा
‘जनलोकपाल बिल आले म्हणून संपूर्ण भ्रष्टाचार संपणार नाही. जनता जागरूक झाली, तर पन्नास टक्के भ्रष्टाचार संपेल. उर्वरित भ्रष्टाचार संपविण्यासाठी मार्च महिन्यापासून आपण देशभर दौरा करून जनजागृती करणार आहोत.
View Articleभूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल
संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीने भूसंपादन करून त्यांना रेडिरेकनरनुसार भाव देण्यात येईल, असे सांगून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप डीएमआयसी विरोधी शेतकरी व शेतमजूर हक्क...
View Articleझंडूबामच्या नावाखाली बनावट मालाची विक्री
झंडूबामच्या नावाखाली बनावट मालांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत सव्वा दोन हजार रुपये किंमताचा बनावट माल जप्त केला आहे.
View Articleबेरोजगारांना गंडा : तलाठी निलंबित
आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून बेरोजगारांना दीड कोटी रुपयांचा गंडा घालणारा तलाठ्यास जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी जेरबंद केले...
View Articleविषबाधा : शिक्षणाधिका-यामार्फत चौकशी
पालिकेच्या जवाहर कॉलनी येथील शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या प्रकरणाची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
View Articleनगराळे खून : तपास लागेना
तब्बल सव्वा तीन महिने उलटूनही माजी सरपंच कडूबा नगराळे खून प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे पन्नास पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली परंतु खून कोणी व...
View Articleअन्न व औषध प्रशासनाने घेतली दखल
महानगर पालिकेच्या जवाहर कॉलनी येथील शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या प्रकरणाची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेत चौकशी सुरू केली आहे.
View Articleअसुयोसाठी रेशन दुकानदार वेठीला
गरीब व उपेक्षितांना रास्त दरात हक्काचा घास देणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यासाठी जाहिरातीवर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली.
View Articleलाचखोर लिपीक गजाआड
तक्रार अर्जावरील सुनावणी निकालाची प्रत देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांची सहाय्यक निबंधक कार्यालय सिल्लोड येथील एका लिपीकास अॅन्टी करप्शन...
View Articleमुलांच्या काळजीने डोळ्यांत अश्रू
शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी साडेअकराच्या सुमारास शाळेत गर्दी करण्यास सुरूवात केली. काही महिला तर, अक्षरशः रडतच...
View Articleधूर फवारणीने विषबाधा
चिलटांसाठी शहरात केलेल्या धूर फवारणीमुळे पालिका शाळेतील २४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जवाहर कॉलनीतील शाळेत शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
View Article