Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

पुरुषी मानसिकतेमुळेच महिलांवर अत्याचार

आसारामबापू, तरुण तेजपाल प्रकरणे ही महिला अत्याचारच्या हिमनगाचे टोक आहे. प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत असून, त्याला पुरुषी मानसिकता कारणीभूत आहे.

View Article


कायद्याच्या बदलांमुळे गुन्ह्यांत वाढ

गेल्या वर्षापेक्षा शहरात या वर्षी ४४३ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामध्ये विनयभंग, दुचाकी, मोबाईल, जानवर चोरी आदींचा समावेश आहे. कायद्याच्या बदलामुळे गुन्हे दाखल होण्यामध्ये वाढ झाली...

View Article


कच-यापासून वीजनिर्मितीचा संकल्प

कच-यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्धार पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकल्पासाठीची एजन्सी येत्या शंभर दिवसात निश्चित केली जाईल, असे त्यांनी...

View Article

‘टीईटी’ नको ‘सीईटी’ हवी

‘टीईटी’ रद्द करून ‘सीईटी’ घ्या, डीटीएड, बीएडधारकांना न्याय द्या अशा घोषणा देऊन शेकडो डीटीएडधारकांनी सायंकाळी कँडल मार्च काढला. या वेळी सरकारी धोरणांचा, परीक्षा परिषदेचा निषेधाच्या घोषणांनी औरंगपुरा...

View Article

४७६ फायलींचा अहवाल सादर

स्थानिक संस्थाकर विभागात (एलबीटी) सादर झालेल्या ना हरकत प्रमाणपत्रांसाठीच्या तब्बल ४७६ फाइलचा अहवाल उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी आयुक्तांच्या नावे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी...

View Article


रेडी रेकनर: रजिस्ट्रीसाठी गर्दी

जमिनीच्या सरकारी मूल्यात (रेडी रेकनर) येत्या एक जानेवारीपासून वाढ करण्यात येणार असल्यामुळे सोमवारी (३० डिसेंबर) दिवसभरात मुद्रांक व नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी मोठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे...

View Article

घरफोड्या रंगेहाथ ताब्यात

घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून चोप दिल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजता सिडको एन ४ भागात घडली. या चोराला मुकूंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून गुन्हा...

View Article

तैवान पपई बाजारात दाखल

फळाचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ द्राक्षांची आवक वाढत असतानाच गेल्या काही दिवसांपासून तैवान पपईची आवकही बाजारात सुरू झाली आहे. ठोक बाजारात पपई ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलला मिळत...

View Article


एव्हरेस्टच्या आधी आर्थिक अडचणींचे शिखर

माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत मोठे शिखर सर करण्यासाठी त्याने मोठी तयारी केली होती. मात्र, त्यापूर्वी आर्थिक अडचणींचे शिखर त्याला सर करावे लागत आहे.

View Article


लातूर शहर बससेवेसाठी केंद्र सरकारचे ३८ कोटी मंजूर

महापालिका निर्माण झाल्यापासून लातूर शहराच्या विकासासाठी पहिलाच प्रकल्प शहर वाहतुकीसाठी बसचा मंजूर झाला आहे. आमदार अमित देशमुख आणि महापालिका आयुक्त यांनी गेली चार महिन्यांपासून शहर बस वाहतूक सुरू...

View Article

विमानसेवा वाढविण्यासाठी हवी प्रवासी संख्येची हमी

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील विमानसेवेत वाढ करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने विमान कंपन्यांना केली, मात्र किमान ७० टक्के प्रवासी मिळण्याची हमी असल्याशिवाय विमानसेवेत वाढ करणे...

View Article

रेडी रेकनर दरामध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ

शहर आणि परिसरातील रेडी रेकनर दरांमध्ये सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रेडी रेकनर दरांची माहिती प्राप्त झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची पडताळणी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली....

View Article

हॅपी न्यू इयर

नवे वर्ष म्हटले की आपण काहीतरी संकल्प करायचे ठरवितो. तो पुढेचे ३६५ दिवस टिकतो की नाही देव जाणे, पण काही चांगले करायचेच म्हटले तर रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच स्वतःला विचारा मी आज दुसऱ्यासाठी काय...

View Article


विद्यार्थ्यांचा प्रवास होणार ‘लोकल टू ग्लोबल’

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ई - लर्निंगच्या माध्यमातून धडे गिरवता यावेत यासाठी पालिका प्रशासनातर्फे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारा शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

View Article

‘रिलायन्स’वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पालिकेने जेवढी परवानगी दिली आहे त्यापेक्षा जास्त खोदकाम रिलायन्स या कंपनीने केले असेल तर या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश महापौर कला ओझा यांनी पालिका प्रशासनाला दिले.

View Article


डाव्या कालव्याची दुरवस्था

जायकवाडी धरणात या वर्षी समाधानकारक पाणीसाठा झाल्याने, धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारपासून सिंचनासाठी एक रोटेशन देण्यात येणार आहे. मात्र, डाव्या कालव्याची झालेल्या दुरवस्थेमुळे बहुतांश पाण्याचा...

View Article

‘चुकीच्या प्रश्नांना पूर्ण गुण द्या’

परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले. यामुळे गोंधळ निर्माण झाला असून चुकीच्या सर्वच प्रश्नांसाठी पूर्ण गुण द्या, अशी मागणी...

View Article


चोर-पोलिसांचा लपंडाव

लेबरकॉलनीमध्ये मंगळवारी पहाटे चोर आणि नागरिक व पोलिसांचा लपंडाव रंगला होता. घराच्या छताचे पत्रे उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न या चोरट्याने केला होता. पोलिसांनी व नागरिकांनी तीन ते चार तास त्याची शोध...

View Article

रस्त्यांसाठी महापौरांना घरचा आहेर

जुन्या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात केला नाही, तर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी सर्वसाधारण सभेत महापौर कला ओझा यांना...

View Article

‘कचरा डेपो’ रद्द करा

मिटमिटा शिवारात कचरा डेपो करण्याचा विचार रद्द करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापौर कला ओझा यांच्याकडे केली. कचरा डेपो करण्याचा विचार रद्द केला नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>